शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

नवोदित मुंबई  श्री व नवोदित मेन्स फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 21:03 IST

किताब विजेत्यास रू. ११०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबेस्ट पोझर ला २०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. 

मुंबई : महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन च्या मान्यतेने डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन मुंबईच्या वतीने "नवोदित मुंबई  श्री २०१८" व "नवोदित मेन्स फिजिक२०१८" स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा मंगळवार दिनांक २७ नोव्हेंबर २०१७ रोजी शारदा मंगल कार्यालय, 3 रा माळा, कोहिनूर मिल समोर, नायगाव दादर (पूर्व) मुंबई १४. येथे घेण्यात येणार आहे.

ही स्पर्धा एकंदर सहा वजनी गटांमध्ये होणार आहे. ५५ किलो, ६०किलो, ६५किलो, ७०किलो, ७५किलो, आणि ७५किलो या वजनी गटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक वजनीगटातील १ ते ५ क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रू. ३०००/-, रू. २५००/-, रू. २०००/-, रू. १५००/-, रू. १०००/-, रु. अशी रोख रकमेची पारितोषिक, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच किताब विजेत्यास रू. ११०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येईल. बेस्ट पोझर ला २०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.  अधिक माहितीसाठी  मंदार आगवणकर (9867171171) आणि मयुरेश राणे (9773843973) यांच्याशी संपर्क साधावा.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMumbaiमुंबई