शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनावणेवर नाशिकमध्ये प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:25 IST

मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनावणेला अडवून लूटमार करणाऱ्यांनी हल्ला चढवला

नाशिक : शहरात घरफोडी, सोनसाखळी चोरी, लुटमार सारखे गुन्हे वाढले असून मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय रोइंगपटू निखिल सोनावणेला अडवून लूटमार करणाऱ्यांनी हल्ला चढवला. त्याला बेदम मारहाण केली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आगामी स्पर्धेला त्याला मुकावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या आत्तापर्यंतच्या सरावावर पाणी फिरले आहे. 

काल रात्री  चोपडा लॉन्स जवळ रोईनगपटूवर हल्ला लुटमारीसाठी घरी जाणाऱ्या खेळाडूंवर प्राणघातक हल्ला. नाशिकमधील सरकार वाडा पोलीस ठाणे हद्दीत जुना गंगापूर नाका येथून खेळाडू निखिल हा दुचाकीवरून घराकडे जात होता. यावेळी दोन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी त्याची वाट अडवून रोख रक्कम, मोबाईल आदी वस्तू लुटण्यासाठी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात निखील ला गंभीरपणे दुखापत झाली आहे याच्यावर देवगावकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या हल्ल्याप्रकर्णी पोलिसांनी नोंद केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

निखील जवळ रोकड वगैरे काहीही न मिळाल्याने हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून पळ काढला. 17 ते 19 मे दरम्यान पुण्यात त्याची स्पर्धा आहे, मात्र तो जाऊ शकणार नाही. निखिल हा रोइंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी