माझे वाईट दिवस संपले: सुआरेज
By Admin | Updated: October 25, 2014 22:42 IST2014-10-25T22:42:17+5:302014-10-25T22:42:17+5:30
माझा वाईट काळखंड संपला: सुआरेज

माझे वाईट दिवस संपले: सुआरेज
म झा वाईट काळखंड संपला: सुआरेजलंडन: माझे वाईट दिवस संपले असून, मी योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याची कबुली उरुग्वेच्या फुटबॉल संघातील खेळाडू लुईस सुआरेज याने दिली़ सुआरेज म्हणाला, जे मला मदत करतील अशा चांगल्या लोकांची मी भेट घेत आहे़ खेळाडूच्या चावाप्रकरणी विचारले असता सुआरेज म्हणाला, तणाव आणि दबावादरम्यान स्वत:चे रक्षण करण्याच्या सर्व लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात़ एखादा खेळाडू पाय मोडतो तर एखाद्याचे नाक तोडतात़ दरम्यान, एखाद्याचा चावा घेणे हे मात्र चुकीचे आहे़