शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महानगरपालिकेला विजेतेपद

By admin | Updated: February 3, 2015 01:56 IST

कर्णधार संदेश परळकरच्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या संघाने टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या जी डिव्हिजनमध्ये विजेतेपद पटकावले.

मुंबई : कर्णधार संदेश परळकरच्या झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या संघाने टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या जी डिव्हिजनमध्ये विजेतेपद पटकावले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत त्यांनी ओमनी मरिन्स संघावर ९४ धावांनी विजय मिळवला. विजेत्यांना दीड लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पालिकेचा कर्णधार परळकरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर म्हणून आलेल्या परळकरने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना ४४ चेंडूंत १२ चौकारांसह ६४ धावा चोपल्या. त्याने प्रथम पाटेकरसह (१६) ६४ धावांची, तर मिलिंद आरेकरसह (३६) ४७ धावांची भागीदारी केली. परळकर बाद झाल्यानंतर मिलिंदने रुपेश नाईकसह (१५) आणखी ३१ धावांची भर टाकल्याने पालिकेने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६६ धावांचे लक्ष्य उभारले. लक्ष्याचा पाठलाग करताना ओमनी मरिन्स संघाचा एकही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. संतोष धांडे (३-१०) आणि प्रकाश सोलंकी (२-२२) या जोडीने मरिन्स संघाच्या फलंदाजांना झटपट तंबूत धाडले. प्रज्वल नाईक (२-८) यानेही त्यांना साथ दिली. त्यामुळे मरिन्स संघाचा डाव १७ षटकांत अवघ्या ७२ धावांवर गडगडला. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलक : मुंबई महानगरपालिका : ५ बाद १६६ धावा (संदेश परळकर ६४, मिलिंद आरेकर ३६; सचिन चौधरी २-२९) वि. वि. ओमनी मरिन्स : १७ षटकांत ७२ धावा (निखिल कोटियन १५; संतोष धांडे ३-१०, प्रकाश सोळंकी २-२२, प्रज्वल नाईक २-८)