नऊ गडी राखत मुंबई इंडियन्स विजयी

By Admin | Updated: May 17, 2015 23:10 IST2015-05-17T23:10:02+5:302015-05-17T23:10:02+5:30

सनराझर्स हैद्राबाद च्या घरच्या मैदानावर धुळ चाखत मुंबई इंडियन्स दुस-या स्थानावर विराजमान झाली आहे.

Mumbai Indians won by nine wickets | नऊ गडी राखत मुंबई इंडियन्स विजयी

नऊ गडी राखत मुंबई इंडियन्स विजयी

>ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. १७ - सनराझर्स  हैद्राबाद च्या घरच्या मैदानावर धुळ चाखत मुंबई इंडियन्स दुस-या स्थानावर विराजमान झाली आहे.
लेंडल सिमन्स व पार्थिव पटेल या सलामीविरांच्या खेळीने मुंबई इंडियन्सने सामना सहज जिंकला. सनराझर्स हैद्राबादने आत्तापर्यंत आपीएलच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक कमी धावा केल्या आहेत. सिम्सनने दोन षटकार व चार चौकार लगावत ४४ चेंडूत ४८ धावा केल्या. तर पार्थिव पटेलने ३७ चेंडूत नऊ षटकार लगावत ५१ धावा करत अखेरपर्यंत नाबाद राहिला. सिम्सन नंतर आलेल्या रोहित शर्माने सात धावा केल्या. रोहित शर्माने फलंदाजीकरता आल्यावर षटकार लगावल्याने मुंबई इंडियन्सने सामना जिंकला. 
 

Web Title: Mumbai Indians won by nine wickets