शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिल्खाची मुलगी मोना कोरोनाग्रस्तांच्या उपचारात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:53 IST

मोना मिल्खा सिंग न्यूयॉर्कच्या मेट्रोपोलिटन हॉस्पिटल सेंटरमध्ये डॉक्टर आहे. ती कोरोना रग्णांचा उपचार करीत आहे.

नवी दिल्ली : प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंगची मुलगी आणि प्रसिद्ध गोल्फर जीव मिल्खासिंगची मोठी बहीण सध्या न्यूयॉर्कमधील एका हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारात व्यस्त आहे.मोना मिल्खा सिंग न्यूयॉर्कच्या मेट्रोपोलिटन हॉस्पिटल सेंटरमध्ये डॉक्टर आहे. ती कोरोना रग्णांचा उपचार करीत आहे. अमेरिकत आतापर्यंत या महामारीमुळे ४० हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.चार वेळा युरोपियन टूर चॅम्पियन जीव म्हणाला, ‘ती न्यूयॉर्कमध्ये मेट्रोपोलिटन रुग्णालयात आयसीसी कक्षाची डॉक्टर आहे. ज्यावेळी कुणी कोरोनाची लक्षणे आढळलेला रुग्ण येतो त्यावेळी तिला उपचार करावे लागतात. ती सुरुवीताला रुग्णाची चाचणी घेते. त्यानंतर त्या रुग्णाला विशेष वॉर्डामध्ये पाठवण्यात येते.’५४ वर्षीय मोनाने पतियाळा येथून एमबीबीएसची पदवी घेतली आणि नव्वदीच्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाली. जीव पुढे म्हणाला, ‘मला तिचा अभिमान आहे. ती रोज मॅरेथॉन धावत आहे. ती आठवड्यात पाच दिवस काम करते. कधी दिवसा, कधी रात्री आणि १२-१२ तास. मला तिची चिंता वाटते. रुग्णांचा उपचार करताना काहीही होऊ शकते. आम्ही रोज तिच्यासोबत फोनवर बोलतो. आई-बाबाही रोज तिच्यासोबत बोलतात. मी तिला सकारात्मक राहण्याबाबत व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सल्ला देतो.’जीव पुढे म्हणाला, ‘मी देशातील नागरिकांना आवाहन करतो की कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्यक्तींचा आदर करा. मग ते डॉक्टर असो, पोलीस असो किंवा स्वच्छता कर्मचारी असो. त्यांचा आदर करायला हवा आणि त्यांच्याबाबत चिंता बाळगायला हवी.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Milkha Singhमिल्खा सिंगcorona virusकोरोना वायरस बातम्या