शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, चंदीगडच्या पीजीआयएमआर रुग्णालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 05:16 IST

Milkha Singh : शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत होत्या. मात्र, या अफवांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन केले.

चंदीगड : कोरोनाशी झुंज देणारे महान धावपटू ‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. चंदीगड येथील पीजीआयएमआर (पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च) रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. रुग्णालयाने शनिवारी ही माहिती दिली. मिल्खा सिंग अद्याप कृत्रिम ऑक्सिजनच्या आधारावर आहेत. तीन डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष देत आहे.पीजीआयएमईआरचे प्रा. अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिल्खा सिंग यांना  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय मापदंडाच्या आधारे कालच्या तुलनेत आज त्यांची प्रकृती चांगली आहे.’ शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत होत्या. मात्र, या अफवांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन केले.

टॅग्स :Milkha Singhमिल्खा सिंगhospitalहॉस्पिटल