शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

मेलबर्न कसोटी- दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५ बाद २५९

By admin | Updated: December 26, 2014 12:30 IST

कर्णधार स्मिथच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीमुळे तिस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला असून दिवअखेर ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमावत २५९ धावा केल्या.

 ऑनलाइन लोकमत

मेलबर्न, दि. २६ - कर्णधार स्मिथच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीमुळे तिस-या  कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला असून दिवअखेर ऑस्ट्रेलियाने ५ गडी गमावत २५९ धावा केल्या. भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत विजय मिळवून २ - ० अशी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने तिस-या कसोटीत टॉस जिंकून फलंदाजी घेतली. वॉर्नर शून्यावर बाद झाल्यावर रॉजर्स (५७) आणि वॉटसन (५२) यांनी अर्धशतके झळकावत त्यांचा डाव सावरायचा प्रयत्न केला. मात्र तेही पटापट तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार स्मिथने (नाबाद ७२) मार्श (३२) व बर्न्सच्या (१३) साथीने ऑस्ट्रेलियाला २००चा टप्पा पार करून दिला. दिवअखेर स्मिथ व हॅडिन (२३) खेळत आहेत. भारतातर्फे शमीव यादवने २ तर अश्विनने १ बळी टिपला.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासमोर तिसरी कसोटी जिंकण्याचे व मालिका वाचवण्याचे आव्हान आहे.