शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मानलं मेरी कोमला; ऑलिम्पिकमधील तिच्या पराभवानंतर ढसाढसा रडणाऱ्या चिमुकलीची घेतली भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 14:58 IST

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे मेरी कोमचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सीयाकडून भारताच्या स्टार बॉक्सरला पराभव पत्करावा लागला.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे मेरी कोमचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सीयाकडून भारताच्या स्टार बॉक्सरला पराभव पत्करावा लागला. क्षणभर मेरीलाही आपण हरलोय हे माहित नव्हते. चुरशीच्या या सामन्यात मेरीनं कडवी झुंज दिली आणि आपण जिंकू असा विश्वास तिला होता. पण, रेफरीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा हात उंचावला अन् मेरीचं स्वप्न अपूर्ण राहिले. मेरीचा हा पराभव टीव्हीवर पाहणाऱ्या चिमुरडीला रडू आवरेनासे झाले होते. 

राष्ट्रीय संघापेक्षा परदेशी खेळाडू आयपीएलला का देतात महत्त्व?; हे आहे प्रमुख कारण

मेरीनं स्वतः त्या चिमुरडीचा व्हिडीओ पोस्ट करून लिहिलं होतं की,''चिमुकले.. जेव्हा तुला भेटण्याची संधी मिळेल, तेव्हा तुला मिठी मारीन. जर तुला कुठल्या खेळात रस असेल तर त्यासाठीही मी तुला मदत करेन.''   मेरीनं तिचा शब्द पाळला अन् भारतात आल्यावर त्या छोट्या फॅनची भेट घेतली. तिनं फोटो पोस्ट करून लिहिलं की,मला आज नवीन फॅन मिळाली. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत माझ्या पराभवानंतर ती रडली होती.''  

नेटिझन्सकडून कौतुक

टॅग्स :Mary Komमेरी कोमOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021