चोडण येथे मॅरेथॉन स्पर्धा
By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:40+5:302015-08-11T22:11:40+5:30
तिसवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त चोडण येथे 5 किलोमीटर अंतराची मिनी मॅरेथॉन स्पर्धा संध्या. 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. चोडण येथील चॉफेश्वर क्रिकेर्टस्ने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील बक्षीस वितरण साऊद येथील र्शी विष्णू देवस्थान सभामंडपात होईल. या वेळी चोडण येथील सेंट बार्थोलोमेव हायस्कूलचे माजी-शिक्षक नीलेश बुवा, मये जिल्हा सदस्य- शंकर चोडणकर, सरपंच आरती बांदोडकर उपस्थित असतील. (प्रतिनिधी)

चोडण येथे मॅरेथॉन स्पर्धा
त सवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त चोडण येथे 5 किलोमीटर अंतराची मिनी मॅरेथॉन स्पर्धा संध्या. 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे. चोडण येथील चॉफेश्वर क्रिकेर्टस्ने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील बक्षीस वितरण साऊद येथील र्शी विष्णू देवस्थान सभामंडपात होईल. या वेळी चोडण येथील सेंट बार्थोलोमेव हायस्कूलचे माजी-शिक्षक नीलेश बुवा, मये जिल्हा सदस्य- शंकर चोडणकर, सरपंच आरती बांदोडकर उपस्थित असतील. (प्रतिनिधी)