मंजुनाथ बिराजदार उत्कृष्ट
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
ओंकार जगताप उत्कृष्ट गुणलेखक
मंजुनाथ बिराजदार उत्कृष्ट
ओंकार जगताप उत्कृष्ट गुणलेखकसोलापूर : सोलापूर जिल्हा क्रिकेट अंपायर असोसिएशनच्या नवव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुनाथ बिराजदार याला यावर्षीचा सवरेत्कृष्ट पंच तर ओंकार जगतापला सवरेत्कृष्ट गुणलेखक पुरस्कार देण्यात आला़ यावेळी अमोल चंदनशिवे व भारत वाले यांनी आपल्या सहसचिवपदाचा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी सुहेल मुन्शी व प्रशांत बाबर यांची सर्वानुमते सहसचिवपदी निवड करण्यात आली़ यावेळी ज़े टी़ कुलकर्णी, चेअरमन सुनील ढोले, दिलीप बच्चुवार, के .टी़ पवार, सतीश भोसले, र्शीनिवास शिवाळ आदी उपस्थित होत़े प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष उदय डोके यांनी केल़े या सभेला पंच, गुणलेखकांसह 35 जणांची उपस्थिती होती़ (क्रीडा प्रतिनिधी)