जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळवण्याचा मानस : जरार कुरेशी

By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:32+5:302014-08-28T20:55:32+5:30

Manashakti's ability to play maximum players at the national level: Zarar Qureshi | जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळवण्याचा मानस : जरार कुरेशी

जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळवण्याचा मानस : जरार कुरेशी

>हॉकी कोचिंग सेंटरच्या माध्यमातून अनेक गुणी उदयोन्मुख खेळाडू पुढे येत आहेत़ जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळवण्याचा आमचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया हॉकीचे शासकीय क्रीडा मार्गदर्शक जरार कुरेशी यांनी दिली़
सोलापुरातून हॉकीला भरपूर वाव मिळत आह़े सोलापुरातील अनेक शाळांमध्ये हॉकीचा प्रचार आणि प्रसार होत आह़े आज जिल्?ातील 16 संघ हॉकी खेळताना दिसत आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागातील आष्टी, पंढरपूर, अकलूज, करकंब, अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूल तसेच शहरातील इंडियन मॉडेल स्कूल, सहस्रार्जुन प्रशाला, मॉडेल पब्लिक स्कूल, सोशल, पानगल, दयानंद, राज मेमोरियल, सेंट जोसेफ, ऑयस्टर, सिद्धेश्वर इंग्लिश मीडिअम आदी शाळांतील मुला-मुलींच्या संघाचा सहभाग वाढला आह़े

Web Title: Manashakti's ability to play maximum players at the national level: Zarar Qureshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.