ममता मॉडर्न सुब्रतो कपसाठी पात्र

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:13+5:302015-09-01T21:38:13+5:30

नवी दिल्ली: भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीची शाळा ममता मॉडर्न स्कूलने 11 सप्टेंबरपासून राजधानीच्या डॉ़ आंबेडकर स्टेडियमवर सुरु होत असलेल्या शालेय प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा सुब्रतो कपच्या अंडर 13 वर्षे वयोगटासाठी पात्र ठरला आह़े ममता मॉडर्नने प्री सुब्रतो कप क्वालिफायर टूर्नामेंट जिंकून सुब्रतो कपचे तिकीट प्राप्त केल़े शाळेचे व्यवस्थापक मनोज शर्मा यांनी ही माहिती दिली़ अंतिम फेरीत ममता मॉडर्न स्कूलने गव्हन्र्मेंट बॉईज स्कूल, मोतीबागला टायब्रेकरमध्ये 4-3 ने हरविल़े निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोलरहित ड्रॉ केली होती़ टायब्रेकरमध्ये ममता मॉडर्नकडून कर्णधार अखिल रावत, हर्ष तोमर, मोहित आणि र्शेष्ठ जोशी यांनी एकेक गोल केला़ तर मोतीबाग स्कूलकडून चेतन, आशू, जतिन यांनी गोल केल़े

Mamta is eligible for the Modern Subroto Cup | ममता मॉडर्न सुब्रतो कपसाठी पात्र

ममता मॉडर्न सुब्रतो कपसाठी पात्र

ी दिल्ली: भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीची शाळा ममता मॉडर्न स्कूलने 11 सप्टेंबरपासून राजधानीच्या डॉ़ आंबेडकर स्टेडियमवर सुरु होत असलेल्या शालेय प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा सुब्रतो कपच्या अंडर 13 वर्षे वयोगटासाठी पात्र ठरला आह़े ममता मॉडर्नने प्री सुब्रतो कप क्वालिफायर टूर्नामेंट जिंकून सुब्रतो कपचे तिकीट प्राप्त केल़े शाळेचे व्यवस्थापक मनोज शर्मा यांनी ही माहिती दिली़ अंतिम फेरीत ममता मॉडर्न स्कूलने गव्हन्र्मेंट बॉईज स्कूल, मोतीबागला टायब्रेकरमध्ये 4-3 ने हरविल़े निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोलरहित ड्रॉ केली होती़ टायब्रेकरमध्ये ममता मॉडर्नकडून कर्णधार अखिल रावत, हर्ष तोमर, मोहित आणि र्शेष्ठ जोशी यांनी एकेक गोल केला़ तर मोतीबाग स्कूलकडून चेतन, आशू, जतिन यांनी गोल केल़े

Web Title: Mamta is eligible for the Modern Subroto Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.