मलिंगा वर्षभरानंतर श्रीलंका संघात

By Admin | Updated: February 10, 2017 02:14 IST2017-02-10T02:14:07+5:302017-02-10T02:14:07+5:30

वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा वर्षभरानंतर टी-२० आणि वन डे सामन्यांसाठी श्रीलंका संघात परतला आहे. श्रीलंका क्रिकेटने आज ही घोषणा केली.

Malinga in the Sri Lanka squad after a year | मलिंगा वर्षभरानंतर श्रीलंका संघात

मलिंगा वर्षभरानंतर श्रीलंका संघात

कोलंबो : वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा वर्षभरानंतर टी-२० आणि वन डे सामन्यांसाठी श्रीलंका संघात परतला आहे. श्रीलंका क्रिकेटने आज ही घोषणा केली.
मलिंगा पहिली टी-२० मालिका आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. त्याने अखेरचा वन डे नोव्हेंबर २०१५ आणि अखेरचा टी-२० सामना फेब्रुवारी २०१६ मध्ये खेळला होता.
श्रीलंका संघ : उपुल थरंगा (कर्णधार), निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, दिलशान मुनविरा, मिलिंदा श्रीवर्धने, कुसाल मेंडिस, सचित पतिराना, चमारा कापुगेदरा, सीकुगे प्रसन्ना, नुवान कुलशेखरा, इसुरू उदाना, दासून शनाका, लक्षण सदाकन, लसिथ मलिंगा, विकुम संजय. (वृत्तसंस्था)

Web Title: Malinga in the Sri Lanka squad after a year