ङिाम्बाब्वेचा मॅल्कम वॉलर संशयाच्या भोव:यात
By Admin | Updated: November 9, 2014 02:20 IST2014-11-09T02:20:34+5:302014-11-09T02:20:34+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ङिाम्बाब्वेचा ऑफ स्पिनर मॅल्कम वॉलर यालासुद्धा संशयास्पद गोलंदाजी शैलीत दोषी ठरविले आह़े

ङिाम्बाब्वेचा मॅल्कम वॉलर संशयाच्या भोव:यात
हरारे : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ङिाम्बाब्वेचा ऑफ स्पिनर मॅल्कम वॉलर यालासुद्धा संशयास्पद गोलंदाजी शैलीत दोषी ठरविले आह़े
आयसीसीने वृत्तसंस्थेला सांगितले, की बांगलादेश आणि ङिाम्बाब्वे यांच्यात सुरूअसलेल्या कसोटी सामन्यादरम्यान 3क् वर्षीय अष्टपैलू खेळाडू वॉलरची गोलंदाजी अॅक्शन संशयास्पद आढळून आली़ त्यामुळे आता त्याला गोलंदाजी परीक्षण करावे लागेल़
काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा सचित्र सेनानायके, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन, ङिाम्बाब्वेचा प्रॉस्पर उत्सेया, बांगलादेशाचा सोहाग गाजी आणि पाकिस्तानचा सईद अजमल हे खेळाडूसुद्धा गोलंदाजी शैलीत दोषी आढळून आले होत़े त्यानंतर अजमल, सेनानायके आणि विल्यम्सन यांना बंदीची शिक्षासुद्धा भोगावी लागली आह़े (वृत्तसंस्था)