शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

महात्मा गांधी संघासह विहंगची आगेकूच

By admin | Updated: May 21, 2016 05:01 IST

विहंग स्पोटर््स क्लब या संघांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारुन अखिल भारतीय निमंत्रित खो-खो स्पर्धेच्या पुरुष गटात उपांत्य फेरी गाठली.

मुंबई : बलाढ्य महात्मा गांधी स्पोटर््स अ‍ॅकेडमी व विहंग स्पोटर््स क्लब या संघांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारुन अखिल भारतीय निमंत्रित खो-खो स्पर्धेच्या पुरुष गटात उपांत्य फेरी गाठली. महात्मा गांधी संघाने सांगलीच्या हिंदकेसरी स्पोटर््सचे आव्हान २१-१९ असे परतावले. मध्यंतराला सामना ८-८ असा बरोबरी राहिल्यानंतर दुसऱ्या डावात महात्मा गांधी संघाने वेगवान खेळ करत १३-११ अशा आघाडीसह बाजी मारली. दीपक माधवचा अष्टपैलू खेळ महात्मा गांधी संघाच्या विजयात निर्णायक ठरला. हिंदकेसरीच्या मिलिंद चावरेकर व उत्तम सावंत यांचा अष्टपैलू खेळ अपयशी ठरला.विहंग स्पोटर््स क्लबने दणदणीत आगेकूच करताना कर्नाटकच्या श्री एम. व्ही. स्पोटर््स संघाचा ११-१० असा एक डाव व एका गुणाने धुव्वा उडवला. मध्यांतराला विहंगने ६ गुणांनी आघाडी राखून एमव्ही संघावर फॉलोआॅन लादला. यानंतर विहंगने आक्रमक खेळ करत एमव्ही संघाचे आव्हान संपुष्टात आणले.