शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र केसरी कुस्ती : गतविजेता बालारफिक शेख चितपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 18:10 IST

हफ्ता डावावर माऊली जमदाडेची बाजी

पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोमवारी माती विभागात धक्कादायक निकालाची नोंद झाली. २०१८चा महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख याला चक्क चितपट करून सोलापूर शहर संघाच्या माऊली उर्फ जमदाडे याने खळबळ उडवून दिली.गत उपविजेता अभिजीत कटकेही पराभूत.  नाशिकच्या हर्षवर्धन सदगिरने त्या हरवले.

पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. माती विभागात झालेल्या पाचव्या फेरीत बुलडाण्याच्या बालारफिक याने चांगला प्रारंभ केला. पहिल्याच मिनिटात त्याने गुण घेतला. त्यानंतर काही क्षणांनी बालारफिकने माऊलीची वरून पकड घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उंचपुऱ्या माऊलीने चपळाईने हफ्ता डाव टाकून बालारफिकला अस्मान दाखविले.

या विजयासह माऊलीने माती विभागातून उपांत्य फेरी गाठली. माती विभागातील विजेता आणि गादी विभागातील विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबाची लढत होणार आहे. 

पैलवान हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्हा याने अभिजीत कटकेवर 5-2 गुणांनी विजय मिळवला.अतिशय चित्तथरारक झालेल्या कुस्तीमध्ये पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारातील अनुभव यासह नुकत्याच झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय व 23 वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील अनुभवाचा पुरेपूर फायदा झाला.  मूळचा अकोले येथील हर्षवर्धनने नाशिकमधील भगुरच्या बलकवडे व्यायामशाळा येथे दहा वर्ष प्रशिक्षण घेतले आहे. पैलवान हर्षवर्धन सदगीर याने  काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक वर्षे सराव केलेला आहे

 

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाPuneपुणे