लोकल१

By Admin | Updated: October 24, 2014 23:12 IST2014-10-24T23:12:08+5:302014-10-24T23:12:08+5:30

जलतरण : ऋतुजाला दोन कांस्य

Local 1 | लोकल१

लोकल१

तरण : ऋतुजाला दोन कांस्य
नागपूर : बडोदा येथे झालेल्या सीबीएसई बोडार्च्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पधेर्त पिश्चम िवभागाचे प्रितिनिधत्व करणारी नागपूरची जलतरणपटू ऋतुजा तळेगावकर िहने २०० मीटर वैयिक्तक िमडले तसेच २०० मीडर बटर फ्लाय प्रकारात दोन कांस्य पदकांची कमाई केली. वाठोडा येथील भारतीय िवद्या भवन्सची िवद्यािथर्नी असलेली ऋतुुजा शाकर् क्लबची खेळाडू आहे. संजय बाटवे यांच्या मागर्दशर्नात ती सराव करते. िशक्षक आमदार नागो गाणार यांनी ऋतुजाचे कौतुक केले. (क्रीडा प्रितिनधी)
..................................................
ज्युिनयर, सब ज्युिनयर टेिनस
बॉल िक्रकेट सामने चंद्रपुरात
नागपूर: सातवी १६ वषार्ंखालील सब ज्युिनयर आिण १९ वषेर् गटाची नववी ज्युिनयर टेिनस बॉल िक्रकेट स्पधार् चंद्रपूर येथे १ ते ३ नोव्हेंबर या कालवधीत होईल. मुलामुलींसाठी आयोिजत या स्पधेर्चे आयोजन िवदभर् टेिनस बॉल िक्रकेट असोिसएशनच्यावतीने चंद्रपूर िजल्हा टेिनसबॉल िक्रकेट संघटनेतफेर् करण्यात येत आहे.
नागपूर शहर आिण ग्रामीण, गोंिदया, भंडारा, चंद्रपूर ग्रामीण व शहर, यवतमाळ, वधार्, अकोला, अमरावती ग्रामीण व शहर, वािशम , गडिचरोली तसेच बुलडाणा येथील संघ स्पधेर्त सहभागी होतील अशी मािहती िवदभर् संघटनेचे सिचव राजकुमार कैथवास यांनी एका पत्रकाद्वारे िदली आहे.(क्रीडा प्रितिनधी)
...................................................................................
नकुल भोयरची राज्य स्पधेर्साठी िनवड
नागपूर: सातारा येथे २७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत आयोिजत राज्य शालेय जलतरण स्पधेर्साठी संजुबा हायस्कूलचा दहावीचा िवद्याथीर् नकुल भोयर याची िनवड झाली आहे. तो २००, ४०० आिण ८०० मीटर जलतरण स्पधेर्त १७ वषेर् गटात नागपूर िजल्हा संघाचे प्रितिनिधत्व करेल. नासुप्र जलतरण कक्ष येथे नुकत्याच झालेल्या िवभागीय स्पधेर्त त्याने या ितन्ही प्रकारात अव्वल कामिगरी बजावली होती.
..........

Web Title: Local 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.