युसूफ पठाणकडे नेतृत्व
By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:10+5:302014-11-21T22:38:10+5:30
मुंबई: बडोद्याचा अष्टपैलू युसूफ पठाण 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान होणार्या देवधर ट्रॉफी आंतरविभागीय एकदिवसीय साखळी सामन्यामध्ये पश्चिम विभागाचे नेतृत्व करणर आह़े पश्चिम विभाग 1 डिसेंबरला होणार्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आणि मध्य विभाग यांच्यात होणार्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी लढणार आह़े

युसूफ पठाणकडे नेतृत्व
म ंबई: बडोद्याचा अष्टपैलू युसूफ पठाण 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान होणार्या देवधर ट्रॉफी आंतरविभागीय एकदिवसीय साखळी सामन्यामध्ये पश्चिम विभागाचे नेतृत्व करणर आह़े पश्चिम विभाग 1 डिसेंबरला होणार्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आणि मध्य विभाग यांच्यात होणार्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी लढणार आह़े