आघाडी

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:04+5:302014-12-19T22:57:04+5:30

स्मिथचे शतक, ऑस्ट्रेलियाला आघाडी

Lead | आघाडी

आघाडी

मिथचे शतक, ऑस्ट्रेलियाला आघाडी
भारत दुसरा डाव १ बाद ७१
ब्रिस्बेन : स्टिव्हन स्मिथने (१३३) झळकाविलेल्या सलग दुसऱ्या शतकानंतर तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी मिळविली आहे.
ऑस्ट्रेलियाची ६ बाद २४७ अशी अवस्था असताना स्मिथसह जॉन्सन (८८), मिशेल स्टार्क (५२)व हेजलवुड (नाबाद ३२) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ५०५ धावांची दमदार मजल मारली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी भारताने दुसऱ्या डावात १ बाद ७१ धावा केल्या होत्या. त्यावेळी २६ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या शिखर धवन याला चेतेश्वर पुजारा (१५) साथ देत होता. भारत अद्याप २६ धावांनी पिछाडीवर आहे. (सविस्तर वृत्त क्रीडा पानावर...)

Web Title: Lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.