शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

भारताच्या लक्ष्मणन्, चित्राला सुवर्णपदक, गोळाफेकीमध्ये तेजिंदरपालला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 3:50 AM

५व्या आशियाई इनडोर क्रीडा स्पर्धेत भारताचे गोविंदन् लक्ष्मणन्, पीयू चित्रा यांनी अनुक्रमे पुरुषांच्या ३ हजार व महिलांच्या १,५०० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

अश्गबात : येथे सुरू असलेल्या ५व्या आशियाई इनडोर क्रीडा स्पर्धेत भारताचे गोविंदन् लक्ष्मणन्, पीयू चित्रा यांनी अनुक्रमे पुरुषांच्या ३ हजार व महिलांच्या १,५०० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. तेजिंदरपाल सिंगला गोळाफेकीमध्ये रौप्य, तर कुस्तीमध्ये धर्मेंद्रला कांस्यपदकावर समाधान मानवे लागले.पुरुषांच्या ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या गोविंदन् लक्ष्मणन्ने ८ मिनिटे ०२.३० सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या १,५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पीयू चित्राने ४ मिनिटे २७.७७ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात तेजिंदरपाल सिंगने १९.२६ मीटर अंतर गोळा फेकून रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या फ्री स्टाईल प्रकारात ७० किलोगटात धर्मेंद्रने कांस्यपदक संपादन केले. भारत मंगळवारपर्यंत ३ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदके जिंकून नवव्या स्थानावर आहे.