ललिता, स्वाती, संजीवनी, पूनम भारतीय संघात, महाराष्ट्राचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:29 IST2018-03-14T04:29:41+5:302018-03-14T04:29:41+5:30

गोएंग (चीन) येथे १५ मार्चला होणा-या आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ललिता बाबर (सातारा), स्वाती गाढवे (पुणे), संजीवनी जाधव, पूनम सोनावणे (नाशिक)आणि कोलकाताच्या जुम्मा खातूनची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

Lalitha, Swati, Sanjivani, Poonam in the Indian Union, Maharashtra dominated | ललिता, स्वाती, संजीवनी, पूनम भारतीय संघात, महाराष्ट्राचे वर्चस्व

ललिता, स्वाती, संजीवनी, पूनम भारतीय संघात, महाराष्ट्राचे वर्चस्व

पुणे : गोएंग (चीन) येथे १५ मार्चला होणा-या आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ललिता बाबर (सातारा), स्वाती
गाढवे (पुणे), संजीवनी जाधव, पूनम सोनावणे (नाशिक)आणि कोलकाताच्या जुम्मा खातूनची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने जाहीर केलेल्या महिला संघात चार धावपटू महाराष्टÑाच्या आहेत. आशियाई स्पर्धेत स्वाती गाढवे सलग पाचव्यांदा सहभागी होणार आहे. डिसेंबरमध्ये गोवा येथे झालेल्या राष्टÑीय क्रॉसकंट्री स्पर्धेमधून हा संघ निवडण्यात आला आहे.

Web Title: Lalitha, Swati, Sanjivani, Poonam in the Indian Union, Maharashtra dominated