लाहिरी,रंधावा, गंगजीचा कटमध्ये प्रवेश
By Admin | Updated: September 7, 2014 00:03 IST2014-09-07T00:03:58+5:302014-09-07T00:03:58+5:30
क्रांस मोंटाना: अनिर्वाण लाहिरीसह तीन भारतीयांनी 30 लाख डॉलर बक्षिसाच्या ओमेगा युरोपीय मास्टर्स गोल्फ स्पर्धेच्या कटमध्ये प्रवेश केला़ तर सहा अन्य कटपासून हुकल़े आशियाई टूर ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये आघाडीवर असलेल्या लाहिरीने पहिल्या दिवशी 70 चे स्कोअर केल़े त्याने आज तीन अंडर 67 चे स्कोअर केले आणि एकूण तीन अंडर 137 च्या स्कोअरसह संयुक्त 25 व्या स्थानी राहिला़ अन्य भारतीयांमध्ये ज्योती रंधावा आणि राहिल गंगजी अनुक्रमे संयुक्त 37 व्या, संयुक्त 74 व्या स्थानावर राहिल़े शिवकपूर, गगनजीत भुल्लर, दिग्विजय सिंग, जीव मिल्खा सिंग आणि एसएसपी चौरासिया हे कटमध्ये प्रवेश करण्यापासून वंचित राहिल़े

लाहिरी,रंधावा, गंगजीचा कटमध्ये प्रवेश
क रांस मोंटाना: अनिर्वाण लाहिरीसह तीन भारतीयांनी 30 लाख डॉलर बक्षिसाच्या ओमेगा युरोपीय मास्टर्स गोल्फ स्पर्धेच्या कटमध्ये प्रवेश केला़ तर सहा अन्य कटपासून हुकल़े आशियाई टूर ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये आघाडीवर असलेल्या लाहिरीने पहिल्या दिवशी 70 चे स्कोअर केल़े त्याने आज तीन अंडर 67 चे स्कोअर केले आणि एकूण तीन अंडर 137 च्या स्कोअरसह संयुक्त 25 व्या स्थानी राहिला़ अन्य भारतीयांमध्ये ज्योती रंधावा आणि राहिल गंगजी अनुक्रमे संयुक्त 37 व्या, संयुक्त 74 व्या स्थानावर राहिल़े शिवकपूर, गगनजीत भुल्लर, दिग्विजय सिंग, जीव मिल्खा सिंग आणि एसएसपी चौरासिया हे कटमध्ये प्रवेश करण्यापासून वंचित राहिल़े