कुंदन चंदा मुंबई एफसी युवा विकास प्रमुख

By Admin | Updated: September 2, 2014 20:10 IST2014-09-02T20:10:10+5:302014-09-02T20:10:10+5:30

Kundan Chanda Mumbai FC Youth Development Chief | कुंदन चंदा मुंबई एफसी युवा विकास प्रमुख

कुंदन चंदा मुंबई एफसी युवा विकास प्रमुख

>मुंबई: आयलीग फुटबॉल क्लब मुंबई एफसीने एएफसीए लायसेन्स कोच कुंदन चंद्रा यांना आपल्या युवा विकास कार्यक्रमप्रमुख म्हणून नियुक्ती केली आह़े चंद्रा यांच्याशिवाय एआयएफएफचे डी लायसेन्स इन्स्ट्रक्टरदेखील आहेत़ 2017 अंडर 17 विश्वकप स्पर्धेसाठी राष्ट्रीय फुटबॉल महासंघाने त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण भूमिका सोपविली आह़े चंद्रा दुसर्‍यांदा मुंबई एएफसीसोबत जोडले आहेत़ यापूर्वी त्यांनी 2012-13 मध्ये ते क्लबच्या अंडर 20 संघाचेदेखील कोच होत़े

Web Title: Kundan Chanda Mumbai FC Youth Development Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.