शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडिया : जलतरणात महाराष्ट्र संघाची आगेकूच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 04:34 IST

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट करत आपला दबदबा कायम राखला. अपेक्षा फर्नांडिस, केनिशा गुप्ता व मिहिर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले.

गुवाहाटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट करत आपला दबदबा कायम राखला. अपेक्षा फर्नांडिस, केनिशा गुप्ता व मिहिर आम्ब्रे यांनी सुवर्णपदक पटकावले.अपेक्षाने १७ वषार्खालील मुलींच्या २०० मी. बटरफ्लाय व ५० मी.ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सुुवर्णपदक मिळवले. याच शर्यतीत महाराष्ट्राच्या करिना शांता (३५.११ सेकंद) व झारा जब्बार (३५.४२ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्प पदकाची कमाई केली. केनिशाने १७ वर्षाखालील गटात ५० मीटर्स फ्रीस्टाईलमध्ये विजेतेपद पटकाविले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात मिहिरने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत जिंकली. रुद्राक्ष मिश्रा याने कांस्य पदक मिळवले. २१ वषार्खालील गटात रुद्राक्ष, मिहिर, सुचित पाटील व एरॉन फर्नांडिस यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ४ बाय १०० मीटर्स फ्रीस्टाईल रिले जिंकली.जळगावच्या दिशा पाटीलने १७ वर्षांखालील ६३ किलो मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. तिने अंतिम सामन्यात हरयणाच्या रुद्रिका कंडू हिला पराभूत केले. त्याचवेळी औरंगाबादच्या शर्वरी कल्याणकरला ७० किलो गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दिशाने अंतिम फेरीत रुद्रिकाचे कडवे आव्हान सहज परतावून लावत बाजी मारली. दुसरीकडे, अटीतटीच्या अंतिम सामन्यात शर्वरीला हरयाणाच्या माही राघवकडून २-३ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019Maharashtraमहाराष्ट्र