शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्र चारही गटात उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 00:05 IST

टेनिसमध्ये आगेकूच, बास्केटबॉलमध्ये पराभव

गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे खो-खो मध्ये विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करताना चारही गटात उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने गुजरातचा १०-६ असा एक डाव ४ गुणांनी पराभव केला.    मुलांमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकवर १०-४ अशी एक डाव ६ गुणांनी मात केली. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशचा १३-१२ असा तीन मिनिटे राखून पराभव केला. मुलींमध्ये महाराष्ट्राने आंध्रप्रदेशला ११-६ असे एक डाव ६ गुणांनी पराभूत केले.*टेनिसमध्ये सई व आकांक्षाचा एकतर्फी विजय    महाराष्ट्राच्या सई भोयार व आकांक्षा निठुरे यांनी टेनिसमधील मुलांच्या एकेरीत धडाकेबाज प्रारंभ केला. १७ वर्षाखालील गटात भोयारने तामिळनाडूच्या कार्तिका विजय हिला ३-६, ६-१, ६-० असे पराभूत केले. आकांक्षाने दिल्लीच्या काव्या खिरवारचा ६-२, ६-० असा दणदणीत पराभव केला. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या संदेश कुरळे याने पुडुचेरीच्या शिव विष्णु याचा ६-०, ६-० असा धुव्वा उडविला.*बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राचा पुन्हा पराभव    महाराष्ट्राला बास्केटबॉलमधील १७ वर्षाखालील मुलींमध्ये पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना तामिळनाडूने ७५-६८ असे हरविले. मध्यंतराला तामिळनाडूने ३२-३१ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून सत्याकुमारीने ३० गुण तर निकिताने १४ गुण नोंदविले. महाराष्ट्राकडून शोमिरा बिडाये, तन्वी साळवे व सिया देवधर यांची लढत अपुरी ठरली. पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला राजस्तानकडून हार मानावी लागली होती.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाKho-Khoखो-खोMaharashtraमहाराष्ट्र