शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडियातील हॉकीच्या लढतींना आजपासून सुरुवात, पण उद्घाटन होणार बुधवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 17:47 IST

महाराष्ट्राची सोमवारी दिल्ली संघाबरोबर गाठ पडणार आहे.

पुणे : केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये आयोजित खेलो इंडिया महोत्सवाला महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील मैदानावर नऊ जानेवारीपासून प्रारंभ होत असला तरीही या महोत्सवातील हॉकीच्या लढतींना सोमवारीच सुरुवात होत आहे. मुलांचे सामने मुंबई येथील महिंद्र स्टेडियमवर होणार असून मुलींचे सामने पुण्यातील एनडीए स्टेडियमवर आयोजित केले जाणार आहेत. मुलांच्या १७ वषार्खालील गटात महाराष्ट्राला साखळी अ गटात उत्तरप्रदेश, दिल्ली, ओडिशा यांच्यासमवेत स्थान देण्यात आले आहे. साखळी ब गटात झारखंड, हरयाणा, चंडीगढ, पंजाब यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची सोमवारी दिल्ली संघाबरोबर गाठ पडणार आहे. पहिल्या दिवशी ओडिशा व उत्तरप्रदेश हा सामना होणार आहे. या गटातील उपांत्य फेरीच्या लढती ११ जानेवारी रोजी होणार असून अंतिम व तिस-या क्रमांकासाठी १३ जानेवारी रोजी सामने होतील. युवकांच्या २१ वषार्खालील विभागात महाराष्ट्राला साखळी ब गटात हरियाणा, ओडिशा, झारखंड यांच्याशी खेळावे लागणार आहे. साखळी अ गटात पंजाब, उत्तरप्रदेश, चंडीगढ व दिल्ली यांना स्थान देण्यात आले आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना ८ जानेवारी रोजी ओडिशा संघाबरोबर होईल. या गटातील उपांत्य फेरीच्या लढती १२ जानेवारी रोजी होणार असून अंतिम व तिस-या क्रमांकासाठी १४ जानेवारी रोजी सामने होतील.

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019HockeyहॉकीKhelo Indiaखेलो इंडिया