विक्रम अबाधित राहावे

By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:18+5:302014-11-21T22:38:18+5:30

Keep the record unchanged | विक्रम अबाधित राहावे

विक्रम अबाधित राहावे

>नवी दिल्ली: ‘मॅरेथॉन क्वीन’ पाउला रेडक्लिफच्या मते एक दिवस मॅरेथॉनचा तिचा विक्रम जरूर मोडीत निघेल; मात्र अद्यापही तिचा विक्रम आणखी काही दिवस तिच्याच नावावर असायला हवे, अशी शुभकामना ती करीत आह़े तिचा विक्रम गेल्या 11 वर्षांपासून अबाधित आह़े

Web Title: Keep the record unchanged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.