शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

केदार जाधव मालिकावीर पुरस्काराने सन्मानित

By admin | Published: January 22, 2017 10:20 PM

कोलकाता वनडेत अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत इंग्लंडने पाच धावांनी विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला. भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 22 - कोलकाता वनडेत अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत इंग्लंडने पाच धावांनी विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला. भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. तीन सामन्यांत 230 धावा ठोकणाऱ्या केदारला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. केदार जाधवने मालिकेत दबावाखाली खेळून चांगली फलंदाजी केली. पुण्यातील पहिल्या सामन्यात केदारने 120 धावांची खेळी केली होती. तर कटक येथे रंगलेल्या दुसऱ्य़ा एकदिवसीय सामन्यात त्याने अखेरच्या क्षणी 9 चेडूत 22 धावा केल्या होत्या. आजच्या तिसऱ्या सामन्यात केदारने एकाकी झुंज देताना 75 चेंडूत 90 धावांची खेळी केली.तिसऱ्या सामन्यात आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर केदारने हार्दिक पांड्याच्या साथीने विजय खेचून आणला होता. पण मोक्याच्या क्षणी बेन स्टोकने विकट घेत भारताचा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या स्टोकला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. स्टोकने फलंदाजी करताना नाबाद 57 धावांची खेळी केली होती. तर गोलंदाजी करताना कोहली, अश्विन आणि हार्दिक पांड्याला बाद करत सामन्यात रंगत आणली होती. 26 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड दरम्यान टी-20 च्या मालिकेला सुरूवात होत आहे.