काशिनाथ शिलेणी तृतीय
By Admin | Updated: September 29, 2014 21:46 IST2014-09-29T21:46:38+5:302014-09-29T21:46:38+5:30
सोलापूर: यवतमाळ येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत सोलापुरातील र्शीकृष्ण कुस्ती केंद्राचा मल्ल काशिनाथ शिलेणी याने तृतीय क्रमांक पटकावला़ त्याचे वस्ताद भरत मेकाले, प्रशिक्षक शरद जाधव, भैरु गायकवाड, सागर मोरे, सनी देवकते आदींनी कौतुक केल़े

काशिनाथ शिलेणी तृतीय
स लापूर: यवतमाळ येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत सोलापुरातील र्शीकृष्ण कुस्ती केंद्राचा मल्ल काशिनाथ शिलेणी याने तृतीय क्रमांक पटकावला़ त्याचे वस्ताद भरत मेकाले, प्रशिक्षक शरद जाधव, भैरु गायकवाड, सागर मोरे, सनी देवकते आदींनी कौतुक केल़े