करुण, राहुलचे तिहेरी शतक ‘विशेष’

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30

बंगळुरू: गोलंदाजांच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त यावर्षीच्या रणजी ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंटमध्ये संघाचा किताब वाचविण्याच्या अभियानामध्ये फलंदाज करुण नायर आणि लोकेश राहुल यांनी ‘विशेष’ भूमिका बजावली आहे, असे मत चॅम्पियन कर्नाटकचा कर्णधार आऱ विनयकुमार याने व्यक्त केले आह़े मुंबईहून परतल्यावर चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक क्रिकेट संघाच्या स्वागत सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर बोलताना विनय म्हणाला, या सत्रामध्ये आमच्या संघाकडून अनेक उत्कृष्ट कामगिरी पार पडल्या गेल्या़ कर्णधाराच्या रूपामध्ये माझ्यासाठी राहुलच्या 337 आणि करुण नायरच्या 328 धावांची खेळी विशेष अशी होती़

Karun, Rahul's triple century 'special' | करुण, राहुलचे तिहेरी शतक ‘विशेष’

करुण, राहुलचे तिहेरी शतक ‘विशेष’

गळुरू: गोलंदाजांच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त यावर्षीच्या रणजी ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंटमध्ये संघाचा किताब वाचविण्याच्या अभियानामध्ये फलंदाज करुण नायर आणि लोकेश राहुल यांनी ‘विशेष’ भूमिका बजावली आहे, असे मत चॅम्पियन कर्नाटकचा कर्णधार आऱ विनयकुमार याने व्यक्त केले आह़े मुंबईहून परतल्यावर चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक क्रिकेट संघाच्या स्वागत सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर बोलताना विनय म्हणाला, या सत्रामध्ये आमच्या संघाकडून अनेक उत्कृष्ट कामगिरी पार पडल्या गेल्या़ कर्णधाराच्या रूपामध्ये माझ्यासाठी राहुलच्या 337 आणि करुण नायरच्या 328 धावांची खेळी विशेष अशी होती़

Web Title: Karun, Rahul's triple century 'special'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.