कनिष्ठ गट ॲथ्लेटिक्स

By Admin | Updated: August 16, 2014 23:08 IST2014-08-16T23:08:06+5:302014-08-16T23:08:06+5:30

राज्य कनिष्ठ गट ॲथ्लेटिक्स

Junior Group Athletics | कनिष्ठ गट ॲथ्लेटिक्स

कनिष्ठ गट ॲथ्लेटिक्स

ज्य कनिष्ठ गट ॲथ्लेटिक्स
नागराज खुरसने कर्णधार
नागपूर: पुण्यात आयोजित राज्य कनिष्ठ गट ॲथ्लेटिक्स स्पर्धेत नागपूर जिल्हा संघाचे नेतृत्व राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण विजेता नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाचा धावपटू नागराज खुरसने हा करणार आहे.
नागपूर जिल्हा ॲथ्लेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी संघाची घोषणा केली. या संघात नागराजशिवाय, आकाश उईके, जसबीरसिंग, संतोष यादव, आकाश मुळे, जी. राजेश, बादल झंजाळे, अमीर खान, दानिश शेख, शुभम शास्त्रकार, रवींद्र गुप्ता, अनिकेत व्यवहारे, दिनकर वसावे, अमोल गेडाम, रोश्न रुहिकार, हेमंत ठाकरे, प्रतीक उमरेडकर, मंदार मेश्राम, भास्कर अतकरे, मयुर मेश्राम, चिन्मय राऊत, गजानन ठाकरे, योगेश इंगोले, शांतनु चौबे, सुयश राठोड, फझल मोहम्मद, संदेश शेबे, नंदू भुजाडे यांचा समावेश आहे.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Junior Group Athletics