जम्मूत आंतरविद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धा
By Admin | Updated: October 25, 2014 22:42 IST2014-10-25T22:42:59+5:302014-10-25T22:42:59+5:30
जम्मू: जम्मू विद्यापीठ उत्तर विभागीय आंतरविद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भूषविणार असून, यामध्ये देशातील विविध महाविद्यालयातील पुरुष गटात 48 तर महिला गटात 46 संघ सहभागी होणार आहेत़ जम्मू विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने ही स्पर्धा 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे प्रा़ मोहन पाल सिंग यांनी सांगितल़े

जम्मूत आंतरविद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धा
ज ्मू: जम्मू विद्यापीठ उत्तर विभागीय आंतरविद्यापीठीय बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भूषविणार असून, यामध्ये देशातील विविध महाविद्यालयातील पुरुष गटात 48 तर महिला गटात 46 संघ सहभागी होणार आहेत़ जम्मू विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने ही स्पर्धा 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे प्रा़ मोहन पाल सिंग यांनी सांगितल़े