आयएसएल
By Admin | Updated: October 25, 2014 22:42 IST2014-10-25T22:42:44+5:302014-10-25T22:42:44+5:30
िदल्ली डायनामोज िवजयी

आयएसएल
ि ल्ली डायनामोज िवजयीआयएसएल फुटबॉल : चेन्नियन एफसीवर ४-१ ने मातनवी िदल्ली : गृहमैदानावर खेळताना िदल्ली डायनामोजने चमकदार कामिगरी करताना चेन्नियन एफसी संघाचा शिनवारी ४-१ ने पराभव केला आिण इंिडयन सुपर लीग (आयएसएल) स्पधेर्त पिहला िवजय िमळिवला. यापूवीर्, िदल्ली संघाला सलग दोन सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. तीन सामन्यात पाच गुणांची कमाई करणारा िदल्ली संघ गुणतािलकेत पाचव्या स्थानी आहे. सलग दोन िवजय िमळिवणार्या चेन्नियन एफसी संघाला प्रथमच पराभव स्वीकारावा लागला. चेन्नई संघ ६ गुणांसह ितसर्या स्थानी कायम आहे. (वृत्तसंस्था)