आयएसएल
By Admin | Updated: October 24, 2014 23:12 IST2014-10-24T23:12:07+5:302014-10-24T23:12:07+5:30
डायनामोजची नजर पिहल्या िवजयावर

आयएसएल
ड यनामोजची नजर पिहल्या िवजयावरनवी िदल्ली : गुणतािलकेत अव्वल स्थानावर असलेल्या एटलेिटको डी कोलकाता संघािवरुद्ध चमकदार कामिगरी करणार्या िदल्ली डायनामोज संघाचा आत्मिवश्वास उंचावलेला असून इंिडयन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पधेर्त त्यांना शिनवारी चेन्नईियन एफसी संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघाची स्पधेर्तील कामिगरी बघता उद्या खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याचे संकेत िमळत आहेत.डायनामोज संघाने या स्पधेर्त सलामी लढतीत पुणे िसटी एफसी संघाला गोलशून्यने बरोबरीत रोखले. त्यानंतर त्यांनी कोलकाता संघाला १-१ ने बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. शिनवारी गृहमैदानावर खेळल्या जाणार्या लढतीत डायनामोज संघ पिहल्या िवजयाची नोंद करण्यास उत्सुक आहे. िदल्ली संघाने कोलकातािवरुद्ध चमकदार कामिगरी करीत त्यांचा िवजयरथ रोखण्याची कामिगरी केली. उद्या चेन्नईिवरुद्धच्या लढतीत त्यांना सकारात्मक िनकालाची आशा आहे. िवश्वकप िवजेत्या इटलीच्या माकोर् माटरेज्जीच्या मागर्दशर्नाखाली खेळणारा चेन्नई संघ गुणतािलकेत दुसर्या स्थानी आहे. या स्पधेर्त चेन्नई संघाला अद्याप पराभवाची चव चाखावी लागलेली नाही. चेन्नई संघाने एफसी गोवा व केरळ ब्लास्टसर् संघांचा २-१ अशा समान गोलफरकाने पराभव केला आहे. िदल्ली संघाची िभस्त अलेक्सांद्रो देलिपयरोच्या कामिगरीवर अवलंबून आहे. इटलीच्या या ३९ वषीर्य िदग्गज खेळाडूची या स्पधेर्तील कामिगरी उल्लेखनीय ठरली आहे. (वृत्तसंस्था)