शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
3
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
4
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
5
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
7
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
8
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
9
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
10
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
11
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
12
खळबळजनक! ७ वर्षांच्या मुलाने चुकून घेतला ९ वर्षांच्या भावाचा जीव, खेळता खेळता काय घडलं?
13
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
14
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
15
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
16
वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा
17
येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं! गणराया, तू जाताना वेड लावून जातोस रे...
18
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत दिसला जान्हवीचा बॉयफ्रेंड, गुलालाने माखला शिखर पहारीयाचा चेहरा, म्हणतो...
19
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
20
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले

आयओसी, बीपीसी विजयी

By admin | Updated: March 18, 2015 23:04 IST

आंतर तेल कंपनी क्रिकेट स्पर्धा, वसीम जाफरचे आक्रमक अर्धशतपुणे : पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित टष्ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) संघाने आदित्य तरे (८६), वसीम जाफर (७२), चेतेश्वर पुजारा (५०) यांच्या आक्रमक अर्धशकाच्या जोरावर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा (एचपीसीएल) ९३ धवांनी पराभव केला. पूना ...


आंतर तेल कंपनी क्रिकेट स्पर्धा, वसीम जाफरचे आक्रमक अर्धशत

पुणे : पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित टष्ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) संघाने आदित्य तरे (८६), वसीम जाफर (७२), चेतेश्वर पुजारा (५०) यांच्या आक्रमक अर्धशकाच्या जोरावर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा (एचपीसीएल) ९३ धवांनी पराभव केला.
पूना क्लबवर हा सामना झाला. एचपीसीएल संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. आयओसीच्या फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत एचपीसीएलच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आयओसीएल संघाने निर्धारीत २० षटकांत १ गडी गमावून २२१ धावांचा डोंगर उभारला. चेतेश्वर पुजारा ३८ चेंडूत ५० धावा टोलावत तंबुत परतला. आदित्य तरे याने ५७ चेंडूत नाबाद ८६ धावांची आक्रमक खेळी केली. तर वसीम जाफर याने केवळ २७ चेंडूत ७३ धावा तडकावत संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करुन दिला. सलमान खान याने एकमेव बळी घेतला.
या आव्हानाचा पाठलाग करताना एचपीसीएल संघाचा डाव २० षटकांत ७ बाद १२७ धावांत आटोपला. प्रसाद पवार याने ४८ चेंडूत ७१ धावांची खेळी करीत चांगली झुंज दिली. संतोष शे˜ी याने ३२ चेंडूत ३१ धावा करीत पवारला साथ दिली. इतर फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. आयओसीएलच्या मुर्तजा हुसेन याने १९ धावांत ३ बळी घेत संघाची फलंदाजी मोडून काढली.