शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 06:50 IST

४० वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद, मुख्यमंत्र्यांनी मानले नीता अंबानींचे आभार

मुंबई : भारत ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषविणार आहे. मुंबईत आयओसीची १४० वी बैठक पुढच्या वर्षी प्रथमच आयोजित केली जाईल.  शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळविले. 

यावेळी कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही. बैठकीत सहभागी असलेल्या भारतीय प्रतिनिधी नीता अंबानी यांनी भारताच्या ऑलिम्पिक महत्त्वाकांक्षेसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. १९८३ नंतर भारतात होणार असलेल्या या बैठकीचे आयोजन अत्याधुनिक जिओ विश्व कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणार आहे. या बैठकीला १०१ नियमित मतदार सदस्य आणि ४५ मानद सदस्य उपस्थित राहतील.

१३९ व्या बैठकीत भारताकडून क्रीडा आणि युवा मंत्री अनुराग ठाकूर, अभिनव बिंद्रा आणि नरिंदर बत्रा हेदेखील सहभागी झाले आहेत. सत्रात, आयओसी सदस्य ऑलिम्पिक चार्टर आणि ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात. 

मुख्यमंत्र्यांनी मानले नीता अंबानींचे आभारया बैठकीत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीता अंबानी यांचे ट्विट करीत आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले की, ‘२०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समिती सेशनचे आयोजन करणे ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधीदेखील आहे. २०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरिता नीता अंबानी यांचे आभार.’

टॅग्स :nita ambaniनीता अंबानीUddhav Thackerayउद्धव ठाकरेIndiaभारत