शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय मुष्ठीयुद्ध स्पर्धा : गौरव सोळंकी, कौशिक यांना ‘सुवर्ण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 03:12 IST

पोलंडमध्ये वार्सा येथे सुरू असलेल्या २६ व्या फेलिक्स स्टेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली.

नवी दिल्ली : पोलंडमध्ये वार्सा येथे सुरू असलेल्या २६ व्या फेलिक्स स्टेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. भारतीय बॉक्सर्सनी या स्पर्धेत एकूण सहा पदके पटकावलीआहेत. त्यात दोन सुवर्ण पदकांसह एक रौप्य व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.भारताच्या २२ वर्षीय सोळंकीने इंग्लंडच्या विलियम काऊलेचा ५-० ने पराभव करीत सुवर्ण पदकाचा मान मिळवला. सोळंकीने मागील वर्षी झालेल्या राष्टÑकूल स्पर्धा व केमिस्ट्री चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.या कामगिरीचीच पुनरावृती त्याने या स्पर्धेत केली.मागील वर्षी झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्ण व राष्टÑकूल स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या २३ वर्षीय कौशिक (६० किलो) यालाही सुवर्ण पदक पटकावताना विशेष अडचण आली नाही. त्याने मोरक्कोच्या मोहम्मद हमोतचा ४-१ ने पराभव केला.बँटमवेट स्पेशालिस्ट मोहम्मद हसमुद्दीन (५६) याला मात्र यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याला अंतिम लढतीत रशियाच्या मुखमाद शेखोवविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला.भारताच्या अन्य तीन मुष्ठीयोद्धयांना उपांत्यफेरीत पराभव पत्करावा लागल्याने कास्यंपदकावर समाधान मानावे लागले.मनदीप जांगडा याला ६९ किलो गटात रशियाच्या वादिम मुसाईव्ह याच्याकडून ०-५ ने पराभूत व्हावे लागले. संजीतला ९१ किलो गटात न्यूझीलंडच्या डेव्हिड नायका याने ५-० ने पराभूत केले.भारताच्या अंकित खटानायाला ६४ किलो गटात संघर्षपूर्ण सामन्यात पोलंडच्यया डॅमियन दुर्काजकडून २-३ असे पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :boxingबॉक्सिंगIndiaभारत