भारत-पाक मालिका डिसेंबरमध्ये

By Admin | Updated: August 10, 2014 02:04 IST2014-08-10T02:04:02+5:302014-08-10T02:04:02+5:30

तमाम क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये डिसेंबर 2क्15मध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जाणार आहे,

Indo-Pak series in December | भारत-पाक मालिका डिसेंबरमध्ये

भारत-पाक मालिका डिसेंबरमध्ये

>दुबई : तमाम क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये डिसेंबर 2क्15मध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जाणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिली आह़े 2क्15 ते 2क्23 आठ वर्षादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळविण्यात येणारी ही पहिलीच सिरीज असेल़ आयसीसीतील सूत्रंनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये सहा सिरीजअंतर्गत 12 कसोटी, 3क् वन-डे आणि 11 टी-2क् सामने होणार आहेत़ या दोन्ही देशांत होणारी ही मालिका दुबईत होण्याची शक्यता आह़े  या मालिकेत  2 कसोटी, 5 वन-डे आणि 2 टी-2क् सामने होण्याची शक्यता आह़े  

Web Title: Indo-Pak series in December