खेळामध्ये अव्वल बनण्याची भारताची योजना
By Admin | Updated: October 18, 2014 23:22 IST2014-10-18T23:22:42+5:302014-10-18T23:22:42+5:30
गांधीनगर :

खेळामध्ये अव्वल बनण्याची भारताची योजना
ग ंधीनगर : केंद्र सरकारने 2024 मध्ये होणार्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकडे ध्यान देताना भारतामध्ये खेळांच्या विकासासाठी एक विस्तृत योजना तयार केली आह़े आज याची औपचारिक घोषणा करण्यात आली़ क्रीडा मंत्रालयाचे संयुक्त सचिव जी़एस़जी़ अय्यंगार यांनी महात्मा मंदिरमध्ये आयोजित क्रीडा मेळाव्याप्रसंगी याची घोषणा केली आह़े