शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

भारताला ‘गोल्डन स्वीप’

By admin | Updated: February 12, 2016 00:53 IST

भारताने अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी आणि टेनिसमध्ये ‘गोल्डन स्वीप’ करताना दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.

गुवाहाटी : भारताने अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी आणि टेनिसमध्ये ‘गोल्डन स्वीप’ करताना दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने यासह सॅग स्पर्धेत एक हजार सुवर्णपदकांचा आकडा पार केला. भारताने १२व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये गुरुवारी सर्व, ७ सुवर्णपदके जिंकली. भारताने याव्यतिरिक्त नेमबाजीमध्ये ५ सुवर्ण, तर टेनिसमध्ये सर्व, ५ सुवर्ण व ५ रौप्य पदके पटकावण्याची कामगिरी केली. भारताने या स्पर्धेत १३६ सुवर्ण, ७७ रौप्य आणि २० कांस्य पदकांसह एकूण २३३ पदके पटकावली आहेत. भारताने २००६मध्ये कोलंबो येथे झालेल्या स्पर्धेत ११८ सुवर्ण, ५९ रौप्य आणि ३७ कांस्य पदके पटकावली होती. भारताने आज हा विक्रम मोडला. भारताची घोडदौड सुरूआजपासून सुरू झालेल्या महिला कबड्डीमध्ये भारताने नेपाळचा ५१-१६ गुणांनी धुव्वा उडवून आपली विजयी घोडदौड सुरू केली़ भारताच्या विजयात अभिलाषा म्हात्रे, स्रेहल शिंदे, तेजस्वीनी यांनी चांगला खेळ केला़.

टेनिसमध्ये दबदबा.भारतीय टेनिसपटूंनी आपले वर्चस्व सिद्ध करताना आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. भारतीय खेळाडूंनी बुधवारी स्पर्धेत ३ सुवर्णपदकांवर नाव कोरले होते.

भारत-नेपाळची बरोबरीतमहिलांच्या फुटबॉल स्पर्धेत भारत आणि नेपाळच्या महिला संघांत झालेली लढत ०-० अशी बरोबरीत सुटली. मात्र, तरीही नेपाळ संघ सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला.