शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! "भारतासाठी सुवर्ण पदक जिंकायचं होतं पण...", विनेशची आशियाई स्पर्धेतून माघार

By ओमकार संकपाळ | Updated: August 15, 2023 15:23 IST

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकोणिसाव्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे.

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एकोणिसाव्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी भारताला मोठा झटका बसला आहे. कारण भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने आगामी स्पर्धेतून माघार घेतली आहे. चीनच्या यजमानात १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. विनेशने एक प्रसिद्धी पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली. डाव्या गुडघ्याला प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाल्याने भारतीय पैलवान आगामी स्पर्धेला मुकणार आहे. 

विनेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मला एक अत्यंत दुःखद बातमी शेअर करायची होती. काही दिवसांपूर्वी १३ ऑगस्ट २०२३ रोजी माझ्या डाव्या गुडघ्याला प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाली. स्कॅन आणि तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, दुर्दैवाने मला बरे होण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. माझ्यावर १७ ऑगस्ट रोजी मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. जकार्ता येथे २०१८ मध्ये जिंकलेले माझे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक भारतासाठी राखून ठेवण्याचे माझे स्वप्न होते. पण दुर्दैवाने, या दुखापतीमुळे मला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवता यावे यासाठी मी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कळवले आहे. एकूणच विनेशला आगामी स्पर्धेत सुवर्ण जिंकून २०१८ मध्ये जिंकलेले पदक राखायचे होते पण ती यासाठी मैदानात नसणार आहे. 

तसेच सर्व चाहत्यांनी मला असाच पाठिंबा द्यावा अशी विनंती करू इच्छितो. जेणेकरून मी लवकरच मॅटवर जोरदार पुनरागमन करू शकेन आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकची तयारी करू शकेन. तुमच्या पाठिंब्याने मला खूप बळ मिळते, असेही विनेश फोगाटने म्हटले आहे. 

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीIndiaभारतGold medalसुवर्ण पदक