भारतीय महिलांचा हॉकीत पराभव

By Admin | Updated: July 12, 2017 09:27 IST2017-07-12T00:44:28+5:302017-07-12T09:27:01+5:30

अमेरिकेने महिला हॉकी विश्व लीगच्या उपांत्य फेरीतील ‘ब’ गटातील सामन्यात भारताचा ४-१ ने पराभव केला.

Indian women defeat hockey | भारतीय महिलांचा हॉकीत पराभव

भारतीय महिलांचा हॉकीत पराभव

नवी दिल्ली : अमेरिकेने महिला हॉकी विश्व लीगच्या उपांत्य फेरीतील ‘ब’ गटातील सामन्यात भारताचा ४-१ ने पराभव केला. २२ व्या मि.ला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. जिल विटमेर हिने पहिला गोल २४ व्या मि.ला नोंदवला. ३८ व्या मि.ला लिलिमा मिज हिने गोल नोंदवला. अमेरिकेसाठी दुसरा गोल ४० व्या मि.ला टेलर वेस्टने नोंदवला. विटमेरने ४३ व्या मि.ला अमेरिकेचा तिसरा गोल नोंदवला. सहा मि.च्या अंतराने मिशेल विटेसेने गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला.

Web Title: Indian women defeat hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.