भारतीय संघ झिम्बाव्बेत पोहोचला

By Admin | Updated: July 9, 2015 01:03 IST2015-07-09T01:03:17+5:302015-07-09T01:03:17+5:30

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीम १० जुलैपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी येथे पोहचली आहे. भारताच्या १५ सदस्यांच्या संघातील सर्वात

The Indian team reached Zimbabwe | भारतीय संघ झिम्बाव्बेत पोहोचला

भारतीय संघ झिम्बाव्बेत पोहोचला

हरारे : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीम १० जुलैपासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी येथे पोहचली आहे.
भारताच्या १५ सदस्यांच्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू हरभजन सिंगने टिष्ट्वट करून याची माहिती दिली.
हरभजनने लिहले आहे, झिम्बाव्बेत पोहचल्यावर हॉटेलमध्ये नगारा वाजवून स्वागत करण्यात आले. भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊन दुय्यम दर्जाचा संघ पाठवण्यात आला आहे. टीम इंडिया झिम्बाब्वेत तीन एक दिवसीय सामने व दोन टी-२० खेळणार आहे.

Web Title: The Indian team reached Zimbabwe