शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics : श्रीहरी नटराजनं पटकावलं ऑलिम्पिक तिकीट, प्रथमच भारताचे दोन जलतरणपटू होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 12:51 IST

भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं.

भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं. जागतिक जलतरण महासंघानं रोम येथे झालेल्या सेटे कॉली ट्रॉफी स्पर्धेतील 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतील त्याच्या वेळेला 'अ' पात्रता निकषाची मान्यता दिली. त्यामुळे नटराज याचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारतीय जलतरण महासंघानं ट्विटद्वारे ही माहिती दिली. नटराजनं रोम येथील स्पर्धेत ५३.७७ सेकंदाची वेळ नोंदवली होती.   टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नटराज व साजन प्रकाश ( Sajan Prakash) असे भारताचे दोन जलतरणपटू अ पात्रता निकषानुसार खेळणार आहेत. नटराजनं राष्ट्रीय विक्रमांची नोंद करताना ऑलिम्पिक पात्रतेसाठीचा ५३.८५ सेकंदाच्या वेळेपेक्षा कमी कालावधी नोंदवला. साजन प्रकाश पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभागी होणार आहे. 

द्युती चंदलाही मिळालं तिकीट भारताची स्टार धावपटू द्युती चंद हिला जागतिक क्रमवारीनुसार टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीचे तिकीट मिळाले. १०० मीटर शर्यतीसाठी २२ जागा, तर १०० मीटर शर्यतीसाठी १५ जागा उपलब्ध होत्या. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Swimmingपोहणे