शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भारताला मोठा झटका! देशाची 'सुवर्ण' कन्या हिमा दास आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 19:26 IST

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ चा थरार सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे.

Hima Das Injury : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ चा थरार सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. आगामी सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र, या स्पर्धेच्या आधीच भारताला सुवर्ण कन्या हिमा दासच्या रूपात झटका बसला आहे. कारण देशाची स्टार धावपटू आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. हिमा दास एप्रिलमध्ये जखमी झाली होती, ज्यातून ती अद्याप बरी झालेली नाही.

दरम्यान, दुखापतीमुळे भारताची सुवर्ण कन्या आगामी स्पर्धेला मुकणार आहे. भारतीय थलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी ही माहिती दिली. याआधी २०१८ मध्ये हिमा दासने जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

हिमा दास आशियाई स्पर्धेतून बाहेरप्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले की, हिमा दासला दुखापत झाली आहे. तिच्या हाताला दुखापत असून पाठीचाही त्रास जाणवत आहे. वैद्यकीय तपासणी सुरू आहे, पण थलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (AFI) धोरणानुसार ती आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. खरं तर याआधी ती मागील महिन्यात रांचीमध्ये आयोजित फेडरेशन कपमध्ये देखील खेळली नव्हती.

तसेच ज्या खेळाडूंना सूट देण्यात आली आहे त्यांच्याव्यतिरिक्त प्रत्येकाला सुरुवातीच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल, त्यानंतरच ते आशियाई क्रीडा स्पर्धेत निवडीसाठी दावा करू शकतील, असे भारतीय थलेटिक्स महासंघाने स्पष्ट केले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाHima Dasहिमा दासIndiaभारत