शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

दक्षिण आशियाई गेम्सचे जेतेपद कायम राखण्यासाठी भारतीय खो-खो संघ सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 13:05 IST

पुरुष संघाच्या कर्णधारपदी बाळासाहेब पोकार्डे तर, नसरीन करणार महिला संघाचे नेतृत्व

नवी दिल्ली :  13 व्या दक्षिण आशियाई गेम्ससाठी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाकडून पुरुष व महिला संघांची घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा 1 ते 10 डिसेंबरदरम्यान नेपाळच्या काठमांडू येथे होणार आहे.दक्षिणा आशियाई गेम्समध्ये खो-खो चा सहभाग झाल्यापासून पहिल्यांदा 2016 साली पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी अव्वल स्थानी येत चमक दाखवली. यावेळी देखील काठमांडू येथे होणा-या या स्पर्धेत आपला हाच फॉर्म कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. नुकतीच नेपाळ विरुद्ध टेस्ट सामने पार पडल्याने दोन्ही संघांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे.      महाराष्ट्राचा बाळासाहेब पोकर्डे हा पुरुष संघाचे नेतृत्व करेल. पोकार्डेने गेल्या गेम्समध्ये पदार्पण केले. त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात आपले योगदान दिले. यावेळी देखील जेतेपद कायम राखण्याचा विश्‍वास त्याने व्यक्त केला. "आमचा प्रयत्न संघात समतोल राखण्याचा आहे. आमचे संघ संतुलन व मॅट अशा दोन्ही बाजूंनी आम्ही आघाडीवर आहोत. त्यामुळे आम्ही सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवू," असा विश्‍वास पोकर्डेने व्यक्त केला.        महिला संघाची कर्णधार नसरीनने आपण जेतेपद कायम राखण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले. "गेल्या एक महिन्यापासून आम्ही तयारी करत आहोत. आम्ही या स्पर्धेतील एक मजबूत संघ आहोत. नेपाळमध्ये स्पर्धा होत असल्याने ते नक्कीच आव्हान देतील. पण, जेतेपद कायम राखण्यासाठी व आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी आम्ही सज्ज आहोत," असे नसरीन म्हणाली.

 संघ पुढीलप्रमाणे :- पुरुष संघ : बाळासाहेब पोकार्डे ( कर्णधार), राजू बुचान्नागरी, सागर पोद्दार, श्रेयस राऊळ, अक्षय गणपुले, सुदर्शन, दिपक माधव, अभिनंदन पाटील, सत्यजित सिंग, सुरेश सावंत, मुनीरबाशा, धानवीन खोपकर,  सिबीन मैलांकील, जगदेव सिंग, तपन पौल.

- महिला संघ : नसरीन (कर्णधार), काजल भोर, प्रियांका भोपी,ऐश्वर्या सावंत,  पौर्णिमा सकपाळ,कृष्णा यादव, निकिता पवार,अपेक्षा सुतार, सस्मिता शर्मा, इशिता बिश्वास, मुकेश, माया, परवीन निशा, कलाईवनी काथिरकमन.

टॅग्स :Kho-Khoखो-खोIndiaभारत