शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! महिला आइस हॉकी आशिया कपमध्ये भारताला कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:14 IST

Women's Ice Hockey Asia Cup: भारतीय महिला आइस हॉकी संघाने २०२५ च्या युएई येथे झालेल्या आयआयएचएफ आशिया कपमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले.

भारतीय महिला आइस हॉकी संघाने २०२५ च्या युएई येथे झालेल्या आयआयएचएफ आशिया कपमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत पाच देशांनी सहभाग घेतला होता. भारताने पाच सामन्यांत सात गुणांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. महिला आइस हॉकी आशियाई कपमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

या स्पर्धेत भारताने एकूण पाच सामने खेळले. यापैकी भारताने तीन सामने जिंकले. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत इराण, फिलीपिन्स, भारत, मलेशिया, यूएई आणि किर्गिस्तानसह सहा देश सहभागी झाले. भारताने मलेशिया, यूएई आणि किर्गिस्तान या तीन संघांना पराभूत करून कांस्यपदक जिंकले.

आईस हॉकीला अधिकृतपणे लडाखचा राज्य खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. सुरुवातीला स्पर्धेला महिला आशियाई चॅलेंज कप असे नाव देण्यात आले. त्यानंतर २०२३ मध्ये या स्पर्धेचे नाव बदलून आशिया-ओशनिया चॅम्पियनशिप ठेवण्यात आले. भारताच्या विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Indiaभारत