शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

भारतीय संघाला डिफेन्स मजबूत करण्याची गरज : सरदार

By admin | Published: July 07, 2015 12:54 AM

संघाला जर आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर आपला डिफेन्स मजबूत करावा लागेल. ब्रिटनविरुद्ध कांस्यपदकाच्या लढतीत भारताचा बचाव ढेपाळला होता.

एंटवर्प : ब्रिटनकडून १-५ अशा मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदार सिंग याने म्हटले, की संघाला जर आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर आपला डिफेन्स मजबूत करावा लागेल.ब्रिटनविरुद्ध कांस्यपदकाच्या लढतीत भारताचा बचाव ढेपाळला होता. त्यामुळे भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.सरदार म्हणाला, ‘‘आम्हाला आमचा खेळ उंचावण्याची आवश्यकता आहे आणि डिफेन्स हा त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.’’ ब्रिटनला पाच गोल करू दिले, याचेही शल्य सरदार सिंगला आहे. भारतीय पुरुष संघाविरुद्ध ब्रिटनचा हा सर्वांत मोठा विजय आहे. त्याआधी ब्रिटनने सेऊल आॅलिम्पिकच्या सुरुवातीच्या फेरीत भारताला ३-० असे पराभूत केले होते. ब्रिटन संघाने याआधी भारताविरुद्ध एकदाच चार गोल लंडन येथे २०१२ आॅलिम्पिकदरम्यान केले होते. (वृत्तसंस्था)