शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

भारताचे फिफा मानांकनामध्ये स्थान सुधारले

By admin | Updated: January 8, 2016 03:33 IST

सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने फिफा मानांकनामध्ये ३ स्थानांनी सुधारणा केली. भारतीय संघ ताज्या क्रमवारीमध्ये १६३व्या स्थानी आहे.

नवी दिल्ली : सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने फिफा मानांकनामध्ये ३ स्थानांनी सुधारणा केली. भारतीय संघ ताज्या क्रमवारीमध्ये १६३व्या स्थानी आहे. भारताने ३ जानेवारी रोजी तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या सॅफ कप फायनल्समध्ये अफगाणिस्तानचा ३-२ असा पराभव केला. यापूर्वी गटसाखळीत भारताने श्रीलंका आणि नेपाळ यांचा, तर उपांत्य फेरीत मालदीवचा पराभव केला होता. भारताच्या खात्यावर १३९ मानांकन गुणांची नोंद आहे. गेल्या माहिन्याच्या तुलनेत ७ गुण अधिक आहेत. भारत आशियाई संघांमध्ये ३१व्या स्थानी आहे. त्यात इराण जागतिक क्रमवारीत ४३व्या स्थानी आहे. एकूण विचार करता, बेल्जियम मानांकनामध्ये अव्वल स्थानी कायम आहे. त्यानंतर अर्जेंटिना, स्पेन, जर्मनी, चिली आणि ब्राझील या संघांचा क्रमांक येतो. (वृत्तसंस्था)